Uddhav Thackeray And Rahul Gandhi Saam tv
Video

Uddhav Thackeray: इंडिया आघाडीच्या बैठकीची तारखी ठरली, उद्धव ठाकरे-राहुल गांधींमध्ये चर्चा; दिल्लीमध्ये राजकारण तापणार

INDIA Aghadi Meeting: उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राहुल गांधींसह सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीची तारीख देखील निश्चित झाली आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा देखील केली आहे.

Priya More

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या अनुषंगाने त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यावेळी इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांची देखील भेट घेणार आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. ७ ऑगस्टला दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या अनुषंगाने राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - - तुमसर नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रितेमुळे दुर्गा देवीचा पेंडालात घाण पाण्याच्या विळखा

Swami Chaitanyananda Saraswati : आय लव्ह यू, बेबी.... आश्रमातल्या बाबाचे एकापेक्षा एक कारनामे, Whatsapp चॅट उघड

Subodh Bhave: सुबोध भावे झळकणार नव्या बायोपिकमध्ये; निम करोली बाबांची साकारणार भूमिका, पोस्टर प्रदर्शित

Satara : वरवी पिठाची भाकरी खाल्ल्याने ७० जणांना विषबाधा; पीठ विक्रेत्यांचे दुकाने सील

२ गटात तुफान राडा, पोलिसांवरही हल्ला; NCP आमदाराच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT