Mumbai On High Alert Saam Tv
Video

मोठी बातमी! मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता, हायअलर्ट जारी; मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द

Operation Sindoor नंतर पाकिस्तानने कुरघोड्या करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानने जम्मू, पंजाबच्या काही भागांमध्ये हल्ले केले आहेत. या धर्तीवर मुंबईसह महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Yash Shirke

भारत पाकिस्तान तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याने देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू, राजस्थान, पंजाब या भागातील काही भागात पाकिस्तानने हल्ले केले आहेत. या ठिकाणी ब्लॅकआउट देखील करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे. भारताने लाहोर, कराची आणि इस्लामाबाद येथे ड्रोन हल्ले केले आहेत. याच दरम्यान मुंबईवरही हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर हायअलर्ट आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; कोकणातील बड्या नेत्याने मशाल घेतली हाती

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Viral Video: स्टंटगिरी आली जिवाशी! किनाऱ्यावर बसलेल्या पर्यटकाला भल्या मोठ्या लाटनं खोल समुद्रात ओढलं, काळजाचा ठोका चुकवणारा Video

Maharashtra Politics: पुन्हा राज्यात भूकंप होणार? मविआच्या बैठकीत २३ आमदारांची दांडी, ठाकरेंचा काँग्रेस- राष्ट्रवादीला थेट सवाल

दुकानात मिळणारी 'नानखटाई' घरी कशी बनवायची?| Homemade Nankhatai Recipe

SCROLL FOR NEXT