Sangli Rain News SAAM TV
Video

Sangli Rain: वारणा-कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; औदुंबर दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात शिरलं पाणी!

Sangli Rain News: सांगलीत मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे वारणा-कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीये.

Jyoti Kalantre

मुसळधार पावसामुळे सांगलीतील पलूस तालुक्यातील औदुंबर दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरले आहे. त्यामुळे देवाच्या पादुका वरती असणाऱ्या देवघरात नेण्यात आल्या आहेत.तसेच भाविकांना मंदिराकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाढच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही दिवसांपासून सांगलीसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून, नागरिकांचे मुसळधार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

CJPच्या टार्गेटवर आता अमित शाह, विदेशी फंडिंगच्या मुद्यावरून राजीनाम्याची मागणी

Headphone Tips : हेडफोन तुम्हाला बहिरे करतायत? वेळ निघून जाण्याआधी 'या' ७ गोष्टी समजून घ्या

SCROLL FOR NEXT