Worli News SAAM TV
Video

Video: वरळीत मनसे आणि ठाकरे गटात बेकायदेशीर बांधकामावरुन राडा!

Jyoti Kalantre

वरळीमध्ये (Worli) जांबोरीमधील बेकायदेशीर बांधकामावरुन ठाकरे गट आणि मनसेमध्ये राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंवर बेकायदेशीर बांधकामाचा आरोप देखील करण्यात आल्याची माहिती मिळते. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, जांबोरी मैदान हे खेळायचे मैदान असून, त्या मैदानात अनधिकृत प्रकारे रुम बांधू शकत नाही,याला आमचा विरोध आहे. असं संदिप देशपांडे म्हणाले. याच मैदानातील अनधिकृत रुमवरुन ठाकरे गट आणि मनसे (MNS) यांच्यात राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

SCROLL FOR NEXT