VIDEO: पहिल्याच पावसात म्हाडांच्या घरात गळती, म्हाडाच्या बांधकामांवर प्रश्नचिन्ह? Saam TV
Video

VIDEO: पहिल्याच पावसात म्हाडांच्या घरात गळती, म्हाडाच्या बांधकामांवर प्रश्नचिन्ह? काय म्हणाले Vijay Wadettiwar?

Mhada Home News: म्हाडाच्या अनेक घरांना पहिल्याच पावसात गळती लागली आहे. रहिवाश्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पहिल्याच पावसात म्हाडाच्या घरांना गळती लागली आहे. बांधकामात अनेक त्रूटी असल्यामुळे मुंबईतील म्हाडाच्या अनेक घरांना गळती लागल्याची माहिती समोर येत आहे. यामूळे येथील रहिवाश्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हाडामध्ये ज्यांना ही काम दिली गेली. सगळ मिळून १२ हजार कोटींची काम दिली गेली. सगळी टेंडर मॅनेज करुन कंत्राट दिली गेली त्यामुळे कमिशनखोरी मोठ्या प्रमाणात झाली असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. मंत्री शासन आणि अधिकारी मिळून २२ टक्के कमिशन मिळाले इतक कमिशन मिळणार असेल तर बिल्डींग गळणार नाही तर काय होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी, सुप्रीम कोर्टाने दिली शेवटची मुदतवाढ

Jui Gadkari: चांद तू नभातला...

Maharashtra Live News Update: ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय

Operation Sindoor: भारतीय हवाई हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचं अख्ख कुटुंब खल्लास, Video viral

मोदींच्या मनात पाप असलं तरी.., मी त्यांना दुश्मन मानत नाही; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT