VIDEO : कोलकता घटनेच्या निषेधार्थ उद्या देशभरात हॉस्पिटल बंदची हाक! SAAM TV
Video

VIDEO : कोलकता घटनेच्या निषेधार्थ उद्या देशभरात हॉस्पिटल बंदची हाक!

Kolkata Doctor Case : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेने सगळा देश हादरला आहे, तेथे काम करणाऱ्या एका ज्यूनियर महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आली होती. त्याच घटनेच्या निषेधार्थ उद्या देशभरातील हॉस्पिटल बंदची हाक पुकारण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. येथे काम करणाऱ्या एका ज्यूनियर महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आली होती. आरोपीने अत्यंत क्रूरतेने, अत्याचारानंतर त्या महिला डॉक्टरची निर्घुणतेने हत्या केली. त्यामुळे वैद्यकीय विश्वात संताप, रागाची भावना आहे. या घटनेने डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांकडून आंदोलन सुरुच आहे परंतू उद्या देशभरातून याच घटनेच्या निषेधार्थ उद्या देशभरात हॉस्पिटल बंद राहणार आहे, सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपडीच्या सेवा बंद राहणार असून फक्त अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT