Pimpri Chinchwad News SAAM TV
Video

Video: खेळ बेतला मुलीच्या जीवावर; 3 वर्षांच्या चिमुकलीवर पडला इमारतीचा गेट!

Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळताना एका 3 वर्षीय चिमुकलीवर इमारतीचा गेट पडला. आणि त्यामध्ये तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आलीये. 3 वर्षांची चिमुकली खेळत असताना तिने गेट धरताच तकलादू गेट धाडकनं कोसळलं.दुर्दैवानं गिरीजा गेट खाली सापडली.गिरीजा किंचाळली मात्र जवळ असलेले दोघंही चिमुरडे हतबल होते.क्षणात होत्याचं नव्हतं झालं.लोखंडी अवजड गेट त्या निरागस गिरीजावर कोसळलं. हातातली बाहुली घट्ट धरुन गिरीजा निपचित पडली होती.लोखंडी गेट अंगावर पडल्याचं पाहून तिच्यासोबत असणाऱ्या चिमुरड्यांनी पळ काढला आणि घरात जाऊन हा सर्व प्रकार सांगितला. गिरीजाते आई-वडील सैरावैरा धावत आपल्या गेट बाजूला केलं आणि गिरीजाला छातीला कवटाळून डॉक्टरांकडे नेलं मात्र त्यापूर्वीच गिरीजाचा अंत झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, आंदोलनासाठी परवानगी मिळेल का?

घरामध्ये पैसा टिकावा आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी गणेशोत्सवात करा ‘हे’ 5 सोपे वास्तु उपाय!

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT