VIDEO: Malegaon मध्ये धारदार हत्याराने वार करत मोबाईल हिसकावला Saam TV
Video

VIDEO: Malegaon मध्ये धारदार हत्याराने वार करत मोबाईल हिसकावला, घटना CCTV मध्ये कैद

Malegaon Viral Cctv: नाशिकच्या मालेगावात हत्त्याराने वार करत मोबाईल चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकच्या मालेगाव भागात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. मालेगाव शहरात हत्याराचा वापर करत मोबाईल चोरी केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोतीबाग नाक्याजवळ फुलांच्या नर्सरीचा व्यवसाय करणारा तरुण मोबाईलवर बोलत होता. मोटरसायकलवर आलेल्या दोन तरुणांपैकी एका तरुणाने अचानकपणे पुढे जात त्याचा मोबाईल हिसकवला, मोबाईल चोरट्याला विरोध करु लागताच त्याच्यावर धारदार हत्याराने वार करत दोघे पळून गेले..ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून,पोलिसांनी दोघा संशयितांना आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT