Alibaug Cargo ship Video SAAM TV
Video

Video : अलिबागच्या समुद्रात भरकटलं जहाज, बघा!

Alibaug Cargo ship News: अलिबागमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. काल (25 जुलै) मालवाहू जहाज भरकटलं आहे. त्यामध्ये बार्जवर 14 खलाशी अडकले असून, हेलिकॉप्टरने खलाशांचे बचावकार्य सुरु आहे.

Jyoti Kalantre

अलिबागमध्ये काल मुसळधार पावसासह सोसाट्याचा वार देखील असल्याने जे एस डब्यू कंपनीचे जहाज काल भरकटले होते. त्या जहाजामध्ये 14 खलाशी अडकून पडलेत. अलिबागमध्ये अडकून पडलेल्या 14 खलाशांचे सध्या बचावकार्य सुरु असून, त्यांना तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने किनाऱ्यावर आणण्यात येणार आहे. जे एस डब्यूचे हे मालवाहू जहाज आहे. अलिबाग जवळ कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस समुद्रात हे जहाज अडकून पडले आहे. सर्व टीम खलाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. मुसळधार पावसाचा फटका हा आता जहाजाला देखील बसलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT