VIDEO: Ahmednagar शहरात कोयता गॅंगनची धुडगूस,  Saam TV
Video

VIDEO: Ahmednagar शहरात कोयता गॅंगनची धुडगूस, घटना CCTV कैमेऱ्यात कैद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

https://www.youtube.com/watch?v=BN-AX8DELJMअहमदनगर शहरात कोयता गॅंगने धूडगुस घातल्याची बातमी समोर येत आहे. शहरातील नगर पुणे रोड वरील कायनेटिक चौक येथे रात्रीच्या सुमारास चाहच्या टपऱ्या पाडून कोयता गॅंगने धूडगुस घातली आहे. गुंडांच्या दहशतीचा हा सर्वप्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कोयता घेऊन रोडवर आरडा ओरड करत या गुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात होता. तसेच गुंडांनी छोट्या टपऱ्या पाडून मोठे नुकसान केले आहे. कोतवाली पोलिसांनी यांमधील तीन गुंडांना अटक केली आहे. पोलीसांनी या गुंडांचा पाठलाग करून यांमधील तीन गुंडांना अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : नागपुरात 8 वर्षीय मुलीवर अत्याचार, पोलिसांकडून आरोपीचं स्केच तयार

Chandrapur News : धक्कादायक.. गावठाणजवळ बीअर बार, रेस्टॉरंटला परस्पर परवानगी; चंद्रपुरातील ३३ ग्रामसेवकांना नोटीस

Pani Puri Movie: लज्जतदार नात्यांची चटकदार 'पाणीपुर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार...

Tina Dabi: गावच्या महिला सरपंचानं केलं भर कार्यक्रमात फाडफाड इंग्लिशमध्ये भाषण, IAS अधिकारी झाल्या आश्चर्यचकित, Viral Video

Bachchu Kadu : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर सरकारला धोका; आमदार बच्चू कडू यांचा इशारा

SCROLL FOR NEXT