Imtiaz Jaleel Saam Tv
Video

Imtiaz Jaleel: पहलगाम हल्ल्याविरोधात इम्तियाज जलील यांचा निषेध आंदोलन|VIDEO

Pahalgam Attack: छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले, यावेळी त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत निषेध व्यक्त केला.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेल्याने संपूर्ण देशभरातून जाहीर घोषित केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात एमआयएम या पक्षाने झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. यावेळी एमआयएम पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. इम्तियाज जलील यांनी या हल्ल्याचा निषेध करत त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला.

पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणाही जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. या आंदोलनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य लोकांची हत्या करण्यात आली. त्याचा आम्ही पाकिस्तान मुर्दाबाद म्हणत तसेच पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळत निषेध केला. पाकिस्तान ते जाती धर्माच्या भिंती उपयोग करण्याचा कितीही प्रयत्न केला. तरी या देशातील प्रत्येक नागरिक या घटनेची निंदा करतो आम्ही सर्व एक आहोत. एक होतो आणि एक राहणार आहोत. अशा भावना जर यांनी व्यक्त केल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT