Mallikarjun Kharge News Saam Tv News
Video

Mallikarjun Kharge News: मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक!

आत्ताची सर्वात मोठी बातमी! नवी दिल्लीतून एक बातमी हाती आलीये. आज सायंकाळी 5 वाजता INDIA आघाडीची बैठक पार पडणारे.

Rachana Bhondave

Mallikarjun Kharge News: आत्ताची सर्वात मोठी बातमी! नवी दिल्लीतून एक बातमी हाती आलीये. आज सायंकाळी 5 वाजता INDIA आघाडीची बैठक पार पडणारे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या निवासस्थानी बैठक पार पडणारे. बैठकीला INDIA आघाडीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांच्या अभिभाषणावरील चर्चेची रणनीती बैठकीत ठरवली जाणार असल्याचं बोललं जातंय. विरोधी पक्षांमधून बोलताना कोणी कोणत्या मुद्यांवर बोलावं यावर चर्चा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंड्याला गर्लफ्रेंडसोबतचे कारनामे भोवणार ? पांड्याविरोधात याचिका दाखल होणार ?

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

SCROLL FOR NEXT