Marathwada SAAM TV
Video

Marathwada : मराठवाड्यात पुन्हा हाहाकार ? आजपासून मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

Marathwada Rain Update : हवामान विभागाकडून मराठवाड्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये ७ ऑक्टोबर पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे .

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठवाडामध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच लोकांचे संसार उघड्यावर आले होते. तसेच आता हवामान विभागाकडून मराठवाड्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये ७ ऑक्टोबर पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे . परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका बसणार आहे. या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळासह मेघगर्जना होऊन हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT