Mumbai Thane Rain SAAM TV
Video

Red Alert : मुंबई, ठाणे रायगडला 4 तासांसाठी रेड अलर्ट | VIDEO

Mumbai Rain News : राज्यात आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे रायगडला 4 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील चार तासांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. राज्यात आज सकाळपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून मुंबई, ठाणे, रायगड या किनारपट्टी भागांसह पुणे व साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत सखल भागांत पाणी साचले असून रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे आणि बससेवाही संथ गतीने सुरू आहेत. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असल्याशिवाय बाहेर न पडण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT