Maharashtra Weather Update Today Saam TV
Video

Maharashtra weather update : थंडी ओसरली! राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता

Maharashtra rain forecast this week : महाराष्ट्रात तापमान वाढत असतानाच हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन-तीन दिवसांत वातावरणात बदल होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Why does unseasonal rain occur in Maharashtra : महाराष्ट्रातून गेल्या काही दिवसांपासून थंडी हळूहळू कमी होत आहे. थंडीचा प्रभाव ओसरला असून कडाक्याच्या उन्हामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. मात्र, याच काळात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलाय. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. परस्परविरोधी वाऱ्यांच्या स्थितीमुळे वातावरणात हा बदल होत असून उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

संक्रातीनंतर महाराष्ट्रातील थंडीचा प्रभाव हळूहळू कमी झाला आणि तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला. आता हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन-तीन दिवसांत वातावरणात बदल होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT