IIT Research, Diabetes SAAM TV
Video

IIT Research Diabetes : मधुमेहिंसाठी आशेचा किरण! किडणी विकाराचे आता लवकर निदान होणार | VIDEO

Blood Metabolite Biomarkers : रक्तातील विशिष्ट मेटाबोलाइट्सच्या आधारे डीकेडीचं अचूक आणि वेळेपूर्वी निदान करता येणार आहे. वैयक्तिकृत उपचार पद्धतीमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयआयटी मुंबई आणि हैदराबादमधील संशोधकांनी मधुमेह-संबंधित मूत्रपिंड विकाराच्या (डीकेडी) लवकर निदानासाठी एक महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. या संशोधनामुळे रक्तातील विशिष्ट मेटाबोलाइट्सचा वापर करून डीकेडीच्या गुंतागुंतीची पूर्वसूचना देणारे सुप्त घटक ओळखणे शक्य झाले आहे. ही पद्धत पारंपरिक चाचण्यांपेक्षा लवकर निदान करण्यास सक्षम असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या शोधामुळे रुग्णाच्या विशिष्ट रोगस्वरूपानुसार वैयक्तिकृत उपचार पद्धती निश्चित करता येईल, ज्यामुळे भारतातील लाखो मधुमेह रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. आयआयटी मुंबईचे प्राध्यापक प्रमोद वांगीकर यांच्या नेतृत्वाखालील या संशोधनात उस्मानिया मेडिकल कॉलेज, हैदराबाद येथील तज्ज्ञांचाही सहभाग होता. हे संशोधन 'जर्नल ऑफ प्रोटोम रिसर्च'मध्ये प्रकाशित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT