Paithani Or Silk Saree Blouse Designs: पैठणी आणि सिल्क साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, एकदा नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

पैठणी आणि सिल्क साडी

पैठणी आणि सिल्क साडी ही महिलांची पहिली पंसती असते. प्रत्येक महिला या साडीमध्ये सुंदर दिसते.

Paithani Or Silk Saree Blouse Designs

ब्लाऊज डिझाईन्स

पैठणी आणि सिल्क साड्यांवर तुम्ही ब्लाऊजचे डिझाईन्स देखील हटके करू शकता .

Paithani Or Silk Saree Blouse Designs

एल्बो लेन्थ ब्लाऊज

पैठणी साडीवर कोपऱ्यापर्यंत हात असणारे ब्लाऊज अधिक उठून दिसतात. या ब्लाऊजच्या काठाला तुम्ही साडीचे मोठे काठ लावू शकता.

Paithani Or Silk Saree Blouse Designs

मटका गळा ब्लाऊज

पाठीवर खोल मटका आकाराचा गळा असतो आणि त्याच्या काठावर साडीच्या विरुद्ध रंगाचे लहान कापडी 'पोटली बटन्स' लावले जातात.

Paithani Or Silk Saree Blouse Designs

लटकन ब्लाऊज

'V' किंवा 'U' आकाराचा गळा आणि त्याला तुम्ही डायमंड किंवा साडीच्या रंगाचे मॅचिंग लटकन लावू शकता.

Paithani Or Silk Saree Blouse Designs

पफ स्लिव्ह्ज ब्लाऊज

खांद्याजवळ थोडे फुगीर हात असलेले डिझाईन तुम्ही खास निवडू शकता हा रॉयल लूक दिसेल .

Paithani Or Silk Saree Blouse Designs

प्लंजिंग 'व्ही' नेक

ज्यांना मॉडर्न आणि बोल्ड लूक हवा आहे, त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. समोरून खोल 'V' आकार आणि त्यावर डायमंड वर्क केलेले डिझाईन असते.

Paithani Or Silk Saree Blouse Designs

next: Daily Wear Saree Designs: रोज घालण्यासाठी साड्यांच्या 5 ट्रेडिंग डिझाईन्स

Khana Saree Design
येथे क्लिक करा...