CBSE Board Saam Tv
Video

डमी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा देता येणार नाही; CBSE चा इशारा

CBSE Board Decision: डमी शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना आता १२वीची परीक्षा देता येणार नसल्याचा निर्णय आता सीबीएसई बोर्डाने घेतला आहे. या प्रवेशामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे.

Siddhi Hande

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! डमी शाळांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा देता येणार नाही, असा स्पष्ट इशारा CBSE ने दिला आहे. अशा प्रकारच्या प्रवेशामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची असेल, असे CBSEने स्पष्ट केले आहे. तसेच, विद्यार्थ्यांना वर्गात किमान 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असेल. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे.

जर कोणत्याही विद्यार्थ्यांनी डमी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांना कोणतीही परीक्षा देता येणार नाही. या शाळांमधील मुले परीक्षेसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाईल. सीबीएसईने हा मोठा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

SCROLL FOR NEXT