Sharad Pawar News Saam Tv News
Video

Special Report | ..तर पक्ष फुटला असता! शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Special Report | छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर.. पवार काय म्हणाले?

Saam TV News

राज्यात अखेरच्या टप्प्यातल्या मतदानाच्या तोंडावर शरद पवार यांनी मोठे गौप्यस्फोट केले. भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता. असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला आहे. शरद पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीचं चर्चा रंगली आहे. शरद पवारांच्या याच गौप्यस्फोटावर छगन भुजबळ यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांच्यासोबत मी गेलो नसतो तर, मुख्यमंत्री झालो असतो. असा पलटवार छगन भुजबळ यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adani Group News : हिंडनबर्ग प्रकरणी अदानी ग्रुपला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले...

Face Care: चाळीशीतही २५ वर्षांच्या मुलीप्रमाणे ग्लो हवा आहे? मग घरी तयार केलेला 'हा' अँटी-एजिंग फेस मास्क नक्की ट्राय करा

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, रस्ते जलमय; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर, VIDEO

Donald Trump: अपघातातून थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प; हवेतच होणार होती दोन विमानांची धडक

SCROLL FOR NEXT