Sanjay Raut News Saam Tv News
Video

Sanjay Raut News: "Chhagan Bhujbal शिवसेनेत असते तर CM झाले असते", राऊतांचं मोठं वक्तव्य

ज्यांनी शिवसेना सोडली ते कधीच स्वस्थ राहू शकत नाही. छगन भुजबळ जर आज शिवसेनेत असते तर एव्हाना मुख्यमंत्र्याचा टिळा लावून बाहेर पडले असते असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.

Saam TV News

Sanjay Raut News: ज्यांनी शिवसेना सोडली ते कधीच स्वस्थ राहू शकत नाही. छगन भुजबळ जर आज शिवसेनेत असते तर एव्हाना मुख्यमंत्र्याचा टिळा लावून बाहेर पडले असते असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. जे अस्वस्थ आहेत ते आळवावरचे पाणी आहे. हे पावसातल्या बेडकांसारखे आहेत. फक्त पावसात डराव डराव करतात... असंही संजय राऊत म्हणालेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची स्वतःची मतंच नाहीत. ते भाजपच्या मतांवर जिंकून आलेत असंही राऊत यावेळी म्हणालेत. आणखी काय म्हणालेत संजय राऊत बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

Pune Crime: पुणे हादरले! ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आवाज ऐकून शेजारच्या खिडकीतून डोकावलं, दृश्य पाहून आई घाबरली

SCROLL FOR NEXT