Ichalkaranji Election Exit Poll 
Video

Saam Tv Exit Poll: ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त १ जागा, इचलकरंजीकरांचा कौल कुणाच्या बाजूने? वाचा इक्झिट पोलचा अंदाज

Ichalkaranji Election Exit Poll: एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ठाकरेंच्या सेनेला एक जागा मिळाली आहे. यामुळे इचलकरंजीमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Manasvi Choudhary

Ichalkaranji Municipal Corporation exit poll: इचलकरंजीमध्ये पहिल्यांदाच महानगरपालिकेचं मतदान पार पडलय. यानुसार आता इचलकरंजीमध्ये कोणाची सत्ता येणार आहे याकडे सर्वाचेच लक्ष लागलं आहे. उद्या महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी नुकताच सकाळ माध्यम समूहाचा एक्झिट पोल सर्व्हे समोर आला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, इचलकरंजीमध्ये भाजपचं पारडं जड असल्याचं चित्र दिसत आहे. इचलकरंजीमध्ये भाजप ३५, शिंदेसेना ०५, अजित पवारच्या राष्ट्रवादीला ०२, कॉग्रेंस ०५, ठाकरेसेना ०१, शरद पवारच्या राष्ट्रवादीला १० जागा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

SCROLL FOR NEXT