Dombivli MIDC Blast  SAAM TV
Video

Dombivli MIDC Blast | डोंबिवली MIDC मध्ये स्फोट, Hundai शो रुम जळून खाक

डोंबिवलीत MIDC मध्ये स्फोट, ह्युंदाईच्या शो रुम ला आग, गाड्या जळून खाक

Saam TV News

डोंबिवलीच्या MIDC मध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत तीन ते चार जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटामुळे शेजारी असलेल्या कारच्या ह्युंदाई शो रुमला आग लागली आहे. या आगीत शो रुम भस्मसात झाले असून गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डोंबिवलीतला हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. डोंबिवलीत अनेक ठिकाणी काचांचा खच पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: NCP च्या विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार; मंत्री छगन भुजबळांनी दिले सूचक संकेत

हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ; पुण्यात गुन्हा दाखल

Palghar Earthquake: पालघरमध्ये भूकंपाचे धक्के; जेवणाच्यावेळी जमीन हादरली

ऐकवं ते नवलच! तीन दिवसांत १०,००० कंडोम संपले; ऑलिंपिकमध्ये विचित्र प्रकार, आयोजकही चक्रावले

Sunday Horoscope : लग्न जुळणार, टेन्शन कमी होणार; ५ राशींच्या लोकांची रविवारी भरभराट होणार

SCROLL FOR NEXT