Special Report Head Transplant  Saam Tv News
Video

Special Report : हृदयाप्रमाणे माणसाचं डोकंही ट्रान्सप्लांट होणार?

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन चमत्कार पाहाय़ला मिळतायेत. माणसाच्या मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग झाल्यानंतर आता नवा चमत्कार होणारंय.

Saam TV News

Head Transplant | विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन चमत्कार पाहाय़ला मिळतायेत. माणसाच्या मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग झाल्यानंतर आता नवा चमत्कार होणारंय. आता माणसाच्या हृदयाप्रमाणे त्यांचं डोकंही ट्रान्सप्लांट होऊ शकतं. या नव्या तंत्रज्ञानामुळे माणूस अमर होऊ शकतो असाही दावा केला जातोय. पाहूयात या व्हायरल बातमीमागचं नेमकं सत्य काय ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

SCROLL FOR NEXT