HSC Result Saam Tv
Video

HSC Result Website : बारावीचा निकाल कुठे अन् कसा पाहाल| VIDEO

HSC Result 2025 Announce Today: आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. बारावी हे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे वर्ष असते. बारावीनंतर पुढे भविष्यात काय करायचं हे विद्यार्थी ठरवतात.

Siddhi Hande

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. बारवीचा निकाल आज दुपारी १ वाजता लागणार आहे. बारावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पाहू शकणार आहात. बारावीच्या निकाल लागल्यानंतर गुणपडताळणीसाठी तुम्हाला २० मेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान झाली होती. त्यानंतर आज निकाल जाहीर होणार आहे. बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. पुढे भविष्यात कोणत्या क्षेत्रात काम करायचे, शिक्षण घ्यायचे हे तुम्ही बारावीच्या निकालानंतर ठरवू शकतात.

बारावीचा निकाल कुठे पाहाल?

बारावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पाहू शकतात. तुम्ही खाली दिलेल्या वेबसाइटवर जाऊन बारावीचा निकाल पाहू शकतात. तुमची गुणपत्रिका डाउनलोड करु शकतात.

- https://results.digilocker.gov.in

- https://mahahsscboard.in

- http://hscresult.mkcl.org

-https://results.targetpublications.org

- https://results.navneet.com

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपा युवा नेते राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाउंडेशनकडून ५१ टन चारा वाटपाचा शुभारंभ

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

SCROLL FOR NEXT