Amit Shah Assures Compensation for Farmers saam tv
Video

शेतकऱ्यांना दिलासा! केंद्र सरकारकडून मदतीचा हात, अमित शहांचं मोठं वक्तव्य

Amit Shah Assures Compensation for Farmers: लोणीमधील शेतकरी मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी संबोधित केलं...राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात बोलताना राज्य सरकारने अहवाल पाठवावा केंद्र सरकार नुकसान भरपाई देईल असं आश्वासन अमित शाहांनी दिलंय.

Bhagyashree Kamble

  • शेतकरी मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची उपस्थिती.

  • राज्य सरकारने अहवाल पाठवावा,

  • केंद्र सरकार नुकसान भरपाई देईल.

  • अमित शाहांकडून आश्वासन.

सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसानं झोडपून काढलं. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. काही शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिलं. आज गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी लोणीमधील शेतकरी मेळाव्यात अमित शहा उपस्थित होते.

अमित शहांनी उपस्थितांना संबोधित केलं. राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानी संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, 'राज्य सरकारने अहवाल पाठवला तर, केंद्र सरकार नुकसानभरपाई देईल', असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: अनपेक्षित घटना घडतील, वैवाहिक जीवनात येईल आनंद; ३ राशींसाठी आज दिवस ठरेल महत्त्वाचा

BMC Elections: एकीकडं महापौरपदासाठी चढाओढ, दुसरीकडं हॉटेल पॉलिटिक्स, मुंबईत शिजतंय तिसरंच राजकारण...

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मास्टर प्लॅन

शतप्रतिशत भाजपामुळे मित्रपक्षांनाही धक्का, भाजपने दाखवला मित्रपक्षांना हिसका

२५ वर्षांची सत्ता संपली! ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका का गेली?

SCROLL FOR NEXT