language controversy  Saam tv
Video

Navi Mumbai : मराठी माणसांमुळे आमचं दुकान चालत नाही; नवी मुंबईत पुन्हा परप्रांतीय दुकानदाराची मुजोरी, VIDEO

language controversy : नवी मुंबईत पुन्हा परप्रांतीय दुकानदाराची मुजोरी समोर आली आहे. मात्र, मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे दुकानदाराने माफी मागितली.

Vishal Gangurde

नवी मुंबईच्या खारघरमध्ये पुन्हा मराठी आणि हिंदी भाषा वाद उफाळून आला आहे. परप्रांतीय दुकानदार आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. परप्रांतीय दुकानदाराने वर्गणी देण्यास नकार दिला. त्यानंतर मराठी माणसामुळे आमचं दुकान चालत नाही,असं म्हणत परप्रांतीय दुकानदाने मराठी तरुणांना सुनावलं. मराठी बोलणार नाही आणि शिकणार नाही, असं म्हणत दुकानदाराने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर मुजोरी केली. या प्रकारानंतर मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय दुकानदाराचा माज उतरवला. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर परप्रांतीय दुकानदाराने माफी मागितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुम्ही दाणे टाकत असलेल्या कबुतरांमुळे 'हे' आजार पसरतायत, सावध व्हा!

Thursday Wealth Rituals: गुरुवारी धनप्राप्तीसाठी कोणकोणते धार्मिक उपाय प्रभावी ठरतात?

हाहा..हाहा..! डोनाल्ड ट्रम्प 'बिहारी'?; अमेरिकी अध्यक्षांच्या नावानं रहिवासी दाखल्यासाठी अर्ज, सरकारी अधिकारी 'भौचक्का'

wardha : कौटुंबिक कलह विकोपाला; शाळेच्या आवारातील क्वाटरमध्ये शिक्षकाने संपविले जीवन

ST Mahamandal Bharti: १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! एसटी महामंडळात मिळणार नोकरी, आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT