Special Report: हायकोर्टाचा मविआला झटका, बंद करणं बेकायदा  Saam TV
Video

Special Report: हायकोर्टाचा मविआला झटका, बंद करणं बेकायदा

Badlapur News: बदलापूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडीने पुकरला होता महाराष्ट्र बंद, कोर्टाचा बंद बेकायदेशीर असल्याचा निर्णय

Uday Satam

बदलापूरमधल्या अत्याचाराच्या घटनेवरून मविआनं महायुतीला घेरण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली. उद्धव ठाकरेंनी सगल दोन दिवस पत्रकार परिषद घेऊन बंदबाबत आक्रमक भूमिका मांडली. मात्र बंदविरोधात दाखल केलेल्या याचिकावर सुनावणी करताना कोर्टानं बंद बेकायदा असल्याचा निर्णय दिला. आणि सरकारला बंदविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही कोर्टाच्या निर्णय़ाच्या अंमलबजावणी करण्याची आयती संधी चालून आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mantralaya: मंत्र्यांच्या केबिनमधून ८०००० रुपये चोरीला, मंत्रालयात खळबळ

Taj Hotel Mumbai: ताज हॉटेलमध्ये राहण्यासाठी १९६६ मध्ये मोजावे लागायचे 'इतके' रुपये; आजचा दर ऐकून चक्रावून जाल

Tumbadche Manjula: संकटाच्या क्षणी सई ताम्हणकर घालणार देवाला साद; 'तुंबाडची मंजुळा'मधील 'देवा मला पाव की रे' गाणं प्रदर्शित

Maharashtra News Live Update: बीडच्या मातोरी येथील धक्कादायक घटना,पीएसआय विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

समोरच्याला काडीचाही पत्ता लागणार नाही! 'या' सोप्या ट्रिकने चोरून पाहा कोणाचेही WhatsApp Status

SCROLL FOR NEXT