Hemant Godse In Nashik Saam Tv
Video

Hemant Godse In Nashik | उमेदवारी देण्यावरून हेमंत गोडसेंनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह!

Hemant Godse In Nashik | उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने त्याचा इम्पॅक्ट झाला. अनेक स्पर्धक तयार झाले होते. मात्र उमेदवारी देण्यास विलंब झाल्याने फटका बसला, असं शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे म्हणाले.

Saam TV News

उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट झाला. अनेक स्पर्धक तयार झाले होते. मात्र उमेदवारी देण्यास विलंब झाल्याने फटका बसला. शेतकऱ्यांच्या धोरणामुळे काही प्रमाणात नाराजी ग्रामीण भागात होती. संपूर्ण राज्यात याची अनुभूती दिसली. लवकर उमेदवारी जाहीर झाली असती तर निकाल वेगळा असता. उमेदवारीला उशिर होत असल्याने अनेक जण समोरच्या उमेदवारासोबत गेले, असं हेमंत गोडसे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT