Pune VIDEO: पुण्यात पावसाचा हाहाःकार Saam TV
Video

Pune VIDEO: पुण्यात पावसाचा हाहाःकार, निंबजनगर परिसरात पुराचं पाणी

Pune Rain Update News: पुण्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाची हजेरी, पुण्यातील निंबजनगर परिसरातील सोसायट्यांमध्ये साचलं पाणी.

Uday Satam

पुण्यात पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. पुण्यातील निंबजनगर परिसरात देखील पाणी साचलं असून सोसायट्यांमध्ये देखील पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात NDRF ची टीम दाखल झाली असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 : कोणाचं नशीब बदलणार? 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी कोण उचलणार? ग्रँड फिनालेची तारीख अन् वेळ नोट करा

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

Lemon Sabja Water benefits: उन्हाळ्यात सकाळी लिंबू-सब्जा पाणी प्यायल्याने होतील हे ७ आरोग्यदायी फायदे

आणखी एका राज्यात भाजपचा मुख्यमंत्री, आजच होणार शपथविधी

Crime : भीम जयंतीनंतर पप्पूची निर्घृण हत्या, घात लावून चाकूने सपासप वार, २ हत्याने महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT