Jalgaon VIDEO: चाळीसगावला मुसळधार पावसाचा तडाखा Saam TV
Video

Jalgaon VIDEO: चाळीसगावला मुसळधार पावसाचा तडाखा, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Jalgaon Rain News: चाळीसगावात पाऊसाचा जोर वाढल्यामुळे नदीला पूर, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यभरात मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. जळगावमधील चाळीसगाव तालुक्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील दहिवद परिसरात नदी नाल्यांना पूर आला आहे. काही वेळ पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. अनेकांच्या शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चाळीसगाव परिसरात नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. शेती पाण्याखाली जाऊन परिसराला नदीचं स्वरुप आल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: या जिल्ह्यातील ३०,९१८ लाडक्या बहिणींचा लाभ बंद; ₹१५०० पुन्हा मिळवण्यासाठी हे काम कराच

Maharashtra Live News Update: दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज

Mumbai Thane : मुंबई-ठाणेकरांचा प्रवास आता सुपरफास्ट! ७५ मिनिटांचा प्रवास फक्त २५ मिनिटात; पाहा काय आहे नवा मास्टर प्लॅन

Sweet Ayate Recipe : विदर्भ स्पेशल नाश्ता; 'असे' करा मऊ-लुसलुशीत गोड आयते, तोंडात टाकताच विरघळतील

Disha Patani : दिशा पाटनीने दिली प्रेमाची कबुली? इव्हेंटमध्ये तलविंदर सिंहचा हात धरून फिरताना दिसली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT