Maharashtra Rain Updates Saam Tv News
Video

Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा हाहाकार! राज्यात आज कुठे कोणता अलर्ट, वाचा एका क्लिकवर

MAHARASHTRA HEAVY RAIN ALERT: महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा हाहाकार! हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर राज्यातील इतर भागात वादळी पावसासह यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Namdeo Kumbhar

maharashtra weather forecast today orange and yellow alerts district wise : राज्यात आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा यलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय. (Maharashtra Rain Alert Orange & Yellow)

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.

जोरदार वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, वर्धा.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Batatyache Kaap: कुरकुरीत अन् चटपटीत बटाट्याचे काप, जेवणासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन

Maharashtra Cabinet Meeting Controversy: शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्रिमंडळात खडाजंगी|VIDEO

Gondhal Movie: 'आमचा ट्रेलर बघू नका...'; 'गोंधळ' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी दिग्दर्शकाचं विचित्र आवाहन, कारण सांगत म्हणाला...

Maharashtra Politics: साताऱ्यात भाजपचं 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, बड्या नेत्यासह ४ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश

Maharashtra Live News Update: पावसामुळे जलक्रीडा बंद असल्याने राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT