Mumbai Rain News Saam TV
Video

Mumbai Rain News : मुंबईत पावसाळ्याला पुन्हा सुरूवात, उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका

मुंबईत पावसाने ओढ दिली होती. पण आता पावसाने कमबॅक केला आहे. मुंबईच्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

Tushar Ovhal

मुंबई : मुंबईत काही वेळ पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर मुंबईत पुन्हा पावसाची सुरूवात झाली आहे. मरीन ड्राईव्ह, गिरगाव भागात दमदार पाऊस पडला आहे. मुंबईत पाऊस कमी पडल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला होता. पण आता पुन्हा पाऊस पडल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. यंदा उन्हाळ्याने सर्व रेकॉर्ड्स तोडले होते. आता पाऊस पडल्याने तापमान कमी झाले आहे. दुसरीकडे राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत. राज्यभरात शेतीच्या कामांना वेग आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT