Thane Rain Saam TV
Video

Thane Rain News : ठाण्यात पावसाने घेतली विश्रांती, तरी आज मुसळधार पावसाचा इशारा

काल मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पण ठाण्यात रात्रभर पावसाने विश्रांती घेतली.

Tushar Ovhal

ठाण्यात काल रात्री पावसाने विश्रांती घेतली. असे असले तरी आज शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. पहाटे पाच वाजेपर्यंत ठाण्यात ८९.८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पहाटे पर्यंत झालेल्या पावसामुळे तलाव पाळी परिसरात पाणी साचले होते. दरवर्षी पावसात इथे पाणी साचतं. पावसाचा जोर कमी असल्याने जास्त पाणी साचलेले नाहिये. ठाण्यात जरी पाऊस ओसरला असला तरी आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुटी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा गुडन्यूज देणार? का सुरू आहे अशी चर्चा

Jai Gujarat Row: शिंदेंच्या पक्षाची स्थापना सूरतमध्ये झाली; जय गुजरात’वरून संजय राऊतांचा घणाघात | VIDEO

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT