Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.
सोनाक्षीने मागील वर्षीच बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केलं.
अभिनेत्री सोनाक्षीच्या लग्नाला आता एक वर्ष पूर्ण झाली आहेत.
यामुळेच लग्नाच्या एकावर्षात अभिनेत्री गुडन्यूज देणार का?असा प्रश्न झाला आहे.
सोनाक्षीने काही फोटो व्हायरल झाले आहेत.
सोनाक्षीच्या फोटोवरून नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू केल्या आहेत.
मात्र यावर अभिनेत्रीने कोणताही खुलासा केला नाही आहे.