Mahad-Raigad Heavy Rain Saam TV
Video

Mahad-Raigad Rain: पावसाचं थैमान, महाड-रायगड रस्ता वाहतुकीसाठी बंद!

Mahad-Raigad Weather News: रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने बॅटिंग सुरु केली आहे.मुसळधार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय.मुसळधार पावसामुळे महाड-रायगड रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड: मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.रायगड जिल्ह्यात (Raigad Rain) पावसामुळे महाड-रायगड रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.दरम्यान मांडले विभागात पावसामुळे गांधारी जोड नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.नदीचे पाणी रस्त्यावर गेल्याने महाडच्या खानी पट्ट्यातील संपर्क आता तुटला आहे.रायगडमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं असल्याने, अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.नागरिकांचे जनजीवन देखील मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालंय.महाडमध्ये तुफान झालेल्या पावसामुळे रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule News : माजी सैनिक चंदू चव्हाणांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण, नेमकं काय घडलं? VIDEO

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील 'या' धबधब्यावर शाहरुख खानने केली धमाल, तुम्ही कधी गेलात का?

Shocking: अपहरण करून शेतात फरपटत नेलं, अत्याचारानंतर मुलीला तडफडवलं; ८ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

SCROLL FOR NEXT