VIDEO: Kalyan-Dombivli परिसरात पावसाचा जोर वाढला Saam TV
Video

VIDEO: Kalyan-Dombivli परिसरात पावसाचा जोर वाढला, सखलं भागात साचलं पाणी

Kalyan-Dombivli Rain News: कल्याण-डोंबिवली भागात पावसाचा जोर वाढला, नदी किनारी राहणाऱ्या लोकांना स्थलांतरीत होण्याचा इशारा.

Uday Satam

कल्याण डोंबिवली भागात सकाळपासूनच रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. परंतु आता कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे शहरातील काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची पाहायला मिळत आहे. पावसाच्या पार्श्वभुमीवर महापालिकेचं आपात्कालीन विभाग सज्ज झालं आहे. नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरीत होण्याची नोटीस देण्यात आली असून. त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर कल्याण डोंबिवली परिसरातील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swapnil Rao: अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा नवरा काय करतो?

Raanti Movie: अ‍ॅक्शन, ड्रामा आणि इमोशन्सची जबरदस्त गुंफण; 'रानटी' चा दमदार टिझर रिलीज

Diwali 2024: दिवाळीत करु नका 'या' भेटवस्तु देण्याचा प्लॅन अन्यथा...

Maharashtra News Live Updates: भाजपचा बच्चू कडूंवर 'प्रहार'; प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे करणार प्रवेश

Bigg Boss 18 मधून मुस्कानचा पत्ता कट, सलमान खानने घेतली 'या' सदस्यांची शाळा

SCROLL FOR NEXT