Swapnil Rao: अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा नवरा काय करतो?

Siddhi Hande

Mrunmayee Deshpande-Swapnil Raoमृण्मयी देशपांडे

मृण्मयी देशपांडे ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Mrunmayee Deshpande-Swapnil Rao | Instagram

स्वप्नील राव

मृण्मयी देशपांडेने स्वप्नील रावसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Mrunmayee Deshpande-Swapnil Rao | Instagram

मृण्मयी-स्वप्नील

स्वप्नील राव आणि मृण्मयी हे दोघेही एकत्र खूप सुंदर दिसतात.

Mrunmayee Deshpande-Swapnil Rao | Instagram

लग्न

३ डिसेंबर २०१६ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली होती.

Mrunmayee Deshpande-Swapnil Rao | Instagram

अरेंज मॅरेज

मृण्मयी देशपांडे आणि स्वप्नील राव यांचे अरेंज मॅरेज आहे.

Mrunmayee Deshpande-Swapnil Rao | Instagram

बिझनेसमॅन

मृण्मयीचा नवरा स्वप्नील हा एक बिझनेसमॅन आहे. तो महाबळेश्वर येथे असतो.

Mrunmayee Deshpande-Swapnil Rao | Instagram

नील अँड मोमो फार्म्स

मृण्मयी आणि स्वप्नीलने नील अँड मोमो फार्म्स हा नवीन व्यवसाय सुरु केला आहे.

Mrunmayee Deshpande-Swapnil Rao | Instagram

Next: आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती किती? आकडा वाचून धक्का बसेल

Aditya Thackeray Net Worth | Instagram
येथे क्लिक करा