Aditya Thackeray Net Worth: आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती किती? आकडा वाचून धक्का बसेल

Siddhi Hande

विधानसभा

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभेसाठी सर्व पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

Aditya Thackeray Net Worth | Instagram

आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी वरळी येथून अर्ज भरला आहे.

Aditya Thackeray Net Worth | Instagram

आदित्य ठाकरेंची मालमत्ता

आदित्य ठाकरे यांची एकूण मालमत्ता २३ कोटी ४३ लाख रुपये आहे.

Aditya Thackeray Net Worth | Instagram

स्थावर मालमत्ता

आदित्य ठाकरे यांची स्थावर मालमत्ता ६ कोटी ४ लाखांची आहे.

Aditya Thackeray Net Worth | Instagram

जंगम मालमत्ता

आदित्य ठाकरेंची जंगम मालमत्ता १७ कोटी ३९ लाख रुपये आहे.

Aditya Thackeray Net Worth | Instagram

आदित्य ठाकरेंचं शिक्षण

आदित्य ठाकरेंनी विधि शाखेत पदवी प्राप्त केली आहे.

Aditya Thackeray Net Worth | Instagram

Next: मंत्री धनंजय मुंडे यांची एकूण संपत्ती किती?

येथे क्लिक करा