Raigad Rainfall SaamTv
Video

रस्त्यांना नदीचे स्वरूप; चारचाकी अडकली, दुचाकी गेली वाहून; पाहा VIDEO

Saam Tv

माणगांव किल्ले रायगड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे. नदीनाल्याप्रमाणे रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यानं या पाण्यात चारचाकी गाडी अडकून पडली आहे. तर एक दुचाकी वाहून गेली आहे.

राज्यात पुढचे काही दिवस जोरदार पावसाची शक्यता सांगितलेली असतानाच सोमवारी माणगांव किल्ले रायगड परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सामान्यजनतेची तारांबळ उडवलेली दिसून आली. परिसरातील रस्त्यांवरून नदीप्रमाणे पाणी वाहत आहे. या पाण्यात एक दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली आहे. तर एक चारचाकी अडकून पडली आहे. रस्त्यावरचे पाणी ही धडकी भरवणारे दिसत आहे. सोमवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास रायगडच्या उत्तर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक ही भयानक परिस्थिती आल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Shinde Encounter: आम्ही साडेचार वाजता अक्षयची भेट घेतली तेव्हा…; चकमकीच्या घटनेवर अक्षयच्या काकांचा धक्कादायक खुलासा

Maharashtra News Live Updates: राज्यातील काही जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता

Akshay Shinde Encounter: अक्षयने एपीआय निलेश मोरेंवर केला गोळीबार, मुख्यमंत्री शिंदेंनी दिली घटनेची संपूर्ण माहिती; वाचा...

Akshay Shinde Encounter: स्वसंरक्षण की हत्या? अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर विरोधकांचा सरकारला सवाल

Akshay Shinde Encounter: बदलापूर प्रकरपणातील आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण? वाचा

SCROLL FOR NEXT