Supriya Sule News Saam TV
Video

Supriya Sule News : पुण्यात पाणी पाणी, सुप्रिया सुळेंचे सरकारला सवाल

पुण्यात मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

Tushar Ovhal

पुण्यात जोरदार पाऊस झाला आहे. अनेक भागांत पाणी साचले असून नागरिकांचे हाल झाले आहेत. या पावसात सरकारला प्रशासनाला जी मदत लागेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच या परिस्थितीवरून सुळे यांनी सरकारला सवाल विचारले आहेत. सुळे म्हणाल्या की आता आरोप प्रत्योरोप करण्याची वेळ नाही. पण सरकार आणि प्रशासनाला मला विचारायचे आहे की धरणातला विसर्ग करण्यापूर्वी नागरिकांना सतर्क का करण्यात आले नाही? आता तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे, संवादाची इतकी माध्यमं असताना नागरिकांना सूचना का देण्यात आली नाही? यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले नसते असेही सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

रिलस्टारमुळे ट्राफिक जाम, पुणेकरांना घाम, पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रीलबाजांचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT