Pune Heavy Rain News Saam TV
Video

Pune Rain News : पुण्यात मुसळधार पाऊस, दरड कोसळून एकाचा मृत्यू

पुण्याला मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. अनेक घरांत पाणी शिरलं आहेत. तर एका ठिकाणी दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Tushar Ovhal

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यात जागोजागी पाणी भरले असून अनेक घरांत पाणी शिरले आहे. या पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज असल्यावरच बाहेर पडा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुसरीकडे या मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या आदरवाडी भागात पाण्यासोबत दरडी वाहून आल्या आहेत. दरड कोसळल्यामुळे एका व्यक्तीच मृत्यू झाला आहेत. पाण्यासोबत माती वाहून आल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. हा रस्ता मोकळा करण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागेल असे सांगितले जात आहे. शिवाजीनगरमधल्या पोलिस वसाहतीत पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

राज्यातील ५९ RTOऑफिसची १ मेपासून विशेष तपासणी मोहीम; नियम मोडणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कडक कारवाई

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

SCROLL FOR NEXT