Latur Lashed saam tv
Video

Weather Update: लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती; वीजपुरवठा खंडित|VIDEO

Latur News: लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्याने नदीला पूर परिस्थिति निर्माण झाली आहे, तसेच काही भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे.

Omkar Sonawane

लातूर: संपूर्ण राज्यात सध्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे लातूर शहरात पूर सदृश्य परिस्थिति निर्माण झाली आहे. लातूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असल्याने जलजीवन विस्कळित झाले आहे. लातूर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून 2 तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या रेणा नदी पात्रात देखील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. दरम्यान पुढील काही तास लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा देखील दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT