VIDEO: Sambhaji Nagar जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग Saam TV
Video

VIDEO: Sambhaji Nagar जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग; सिल्लोडच्या जुई नदीला पहिल्यांदाच पूर

Sambhajinagar Rain News: सिल्लोड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून पुलावरुन प्रवास करावा लागत होता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगर: शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पैठण तालुक्यातील बोकुडजळगाव, पांगरा आणि आसपासच्या परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचल्याचंही पाहायला मिळालं, तर दुसरीकडे सिल्लोड तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाला. सिल्लोडच्या गोळेगाव आणि पानवडोद शिवारात पावसाने जोरदार बॅटिंग केली, यामुळे जुई नदीला जोरदार पुर आला, नदी खळखळून वाहायला लागली आहे. आसपासच्या परिसरातील नदी नाले देखील ओसंडून वाहायला लागल्याने जिकडेतिकडे जलमय परिसर झाला होता. झालेल्या या मुसळधार पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना आपली वाहने जीव धोक्यात घालून बाहेर काढावी लागत असल्याचही दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बँकेची निवडणूक स्वबळावर लढणार – जयकुमार गोरे

Chinchpokli Travel : विकेंड प्लान अजून झाला नाही? मुलांसोबत चिंचपोकळीजवळील 'या' ५ ठिकाणांची करा सफर

रोज फक्त फळे खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Momo Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा गरमागरम आणि चटपटीत मोमोज; वाचा रेसिपी

पोलिस चौकीवर भीषण बॉम्बस्फोट; 11 जणांचा मृत्यू, 30 जखमी

SCROLL FOR NEXT