VIDEO: Palghar जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट, भरती ओहोटीचा वेग वाढण्याची शक्यता Saam TV
Video

VIDEO: Palghar जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट, भरती ओहोटीचा वेग वाढण्याची शक्यता

Palghar Rain News Update : पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता , नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.भरती ओहोटीचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेषतः समुद्रकिनाऱ्यावरील तसेच नदीकाठच्या गावांना गावांना भरतीच्या पाण्याचा फटका बसून धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आवश्यकता असेल तरच बाहेर पडावं अस आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 November 2025 Rashi Bhavishay: करिअर अन् आर्थिक स्थिती सुधारणार, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा?

Pancreatic Cancer: तुमच्या पायात दिसतोय का 'हा' बदल? जीवघेण्या कॅन्सरची असू शकते लक्षण, तज्ज्ञांनी दिली माहिती

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Ratnagiri Tourism : रत्नागिरीतील Hidden किल्ला, ट्रेकिंगसाठी ठरेल बेस्ट

Amravati Accident : घरी जाताना काळाचा घाला, कारने दुचाकीला उडवले, २ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT