VIDEO: Manoj Jarange Patil उपचारासाठी दाखल असलेल्या हॉस्पिटलच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त Saam TV
Video

VIDEO: Manoj Jarange Patil उपचारासाठी दाखल असलेल्या हॉस्पिटलच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Manoj Jarange News: मनोज जरांगे दाखल असलेल्या परिसराबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ, सोशल मीडियामध्ये सुरू असलेला वाद आणि भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर खबरदारी म्हणून पोलीसांकडून बंदोबस्तात वाढ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगर मधून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. या हॉस्पिटलच्या हॉस्पिटलच्या परिसरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियामध्ये सुरू असलेला वाद आणि भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवला आहे. आज १२ वाजता मनोज जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळाला तर ते अंतरवालीकडे जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री येथे पोलिसांकडून बंदोबस्त वाढववण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Roads : मोठा निर्णय! रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे पडलात किंवा मृत्यू झाला तर मिळणार भरपाई, जाणून घ्या

Wardha Police : शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले पोलिसदादा; वर्ध्यातील १८०० पोलीस देणार एका दिवसाचे वेतन

'कपडे फाडले, नको तिथे स्पर्श करत सामूहिक बलात्काराचा प्रयत्न', युनिव्हर्सिटीतील विद्यार्थिनीचे लचके तोडले

Maharashtra Live News Update: सांगली जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडत जाहीर

Gold Price: सोन्याला पुन्हा चकाकी, १० तोळा सोनं ३२,८०० रुपयांनी वाढले; वाचा आजचे दर

SCROLL FOR NEXT