MLA Pratap Sarnaik  Saam Tv
Video

ठाकरेंना धक्का बसणार? महत्त्वाच्या शिलेदाराची सरनाईकांसोबत चर्चा, वाचा भेटीत दडलंय काय

Bhaskar Jadhav News : नागपूर हिवाळी अधिवेशनात भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईक यांची सुमारे १५ मिनिट चर्चा झाली. या भेटीनंतर ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत जाधव शिंदे सेनेत जाणार का, यावर चर्चा पुन्हा पेटली आहे.

Namdeo Kumbhar

Bhaskar Jadhav And Pratap Sarnaik Meet : शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यात ऑपरेशन टायगर राबवण्यात येत आहे. विरोधकांच्या महत्त्वाच्या नेत्यांना फोडण्यासाठी शिंदेंकडून प्रयत्न केले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कोकणातील तोफ अर्थात भास्कार जाधव शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चेला आता आणखी उत आला. त्याला कारण म्हणजे, नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी भास्कर जाधव आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये दीर्घ चर्चा झाली. या चर्चेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भास्कार जाधव ठाकरेंना सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. (Why Bhaskar Jadhav met Pratap Sarnaik in Nagpur winter session)

भास्कर जाधव आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानभवन परिसरात भेट झाली. यावेळी दोघांमध्ये जवळपास १० ते १५ मिनिट चर्चा झाली. दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण या भेटीवर प्रश्न विचारला असता ऑपरेशन टायगर सुरूच आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. आम्ही चांगले मित्र आहोत, असेही ते म्हणाले. त्यामुळे भास्कार जाधव यांच्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. भास्कर जाधव यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : नवीन वर्षांत मालामाल व्हाल; ५ राशींच्या लोकांचा संपत्तीचा मार्ग मोकळा होणार

4 टर्म भाजप नगरसेवक,यंदा तिकीट कापलं; ऐनवेळी ठाकरे गटाकडून उमेदवारी, अकोल्यात नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: कोरेगाव भिमा शोर्यदिन सोहळ्यात बिबट्याची दहशत कायम

Pune Corporation Election: पुण्यातील भाजप शिवसेना युतीची "इनसाईड स्टोरी''; भाजपला प्रस्तावात दिलेल्या जागांची यादी "साम" वर

New Year 2026 Wishes Marathi : नववर्षाच्या शुभेच्छांनी आणखी गोड होईल तुमचा दिवस! Status, Story साठी खास मेसेज

SCROLL FOR NEXT