Hasan Mushrif On Chhagan Bhujbal Over jitendra Awhad  Saam TV
Video

Hasan Mushrif News | मनुस्मृतीचा मुद्दा बाजूला पडेल म्हणून..., मुश्रीफांचा भुजबळांवर हल्लाबोल

Hasan Mushrif News Today | जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतिच्या चित्रावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा छापलेले पोस्टर फाडलं. ही गोष्ट निंदनीय तर आहेच. पण आमचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडेल. म्हणून पाठिंबा देण्याचे वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी आहे, असं मुश्रीफ म्हणाले.

Saam TV News

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृतीनंतर संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं. भाजपकडून आव्हाडांविरोधात पोस्टर्स जाळण्यात आले. तसेच त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. पण छगन भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केल्यामुळे हसन मुश्रीफ यांनी भुजबळांवर टीका केली आहे. छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडेल म्हणून पाठिंबा देण्याचे वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी आहे. छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात मला काहीही माहिती नाही यासंदर्भात आमचे नेते अजित पवार सांगू शकतील, असं मुश्रीफ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Period Pain Relief: मासिक पाळीच्या वेळी 'या' ड्रायफ्रूटचे सेवन करा, वेदना होतील कमी

Panchang Today: वाचा आजचे पंचांग 15 जुलै 2025; तिथीनुसार केव्हा आहे शुभ योग? 2 राशींना आज होणार लाभ

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्यावर यवतमाळच्या महागांव पोलिसात गुन्हा दाखल

Methi Tea Benefits: पावसात आरोग्य हवेय चांगलं? मग दररोज प्या मेथी दाण्यांचा चहा

गाव हादरलं! जनावरांच्या गोठ्यात सापाच्या पिल्लांचा सापळा; एकाच ठिकाणी आढळली ६० नागाची पिल्लं

SCROLL FOR NEXT