harshwardhan sapkal news : Saam tv
Video

हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ; पुण्यात गुन्हा दाखल

harshwardhan sapkal news : टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणं हर्षवर्धन सपकाळ यांना भोवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Saam Tv

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्याने टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणं भोवल्याचं दिसत आहे. समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणे आणि दंगल निर्माण होईल अशी परिस्थिती करणारे वक्तव्य केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT