Rahul Gandhi saam tv
Video

Maharashtra Politics: काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि उद्धव ठाकरेंची भेट; मातोश्रीवर काय चर्चा झाली? VIDEO

Harsavardhan Sapkal: कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सपकाळ यांनी ठाकरेंना राहुल गांधी यांच्यावर लिहिलेले पुस्तक दिले.

Omkar Sonawane

राज्यात लवकरच महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्याची घोषणाही लवकरच होऊ शकते. यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी मातोश्री येथे भेट घेतली आहे.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटण्यासाठी आलो होतो. आमच्यात चांगली चर्चा झाली. आपला महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे यावर आम्ही चर्चा केली. महाराष्ट्र धर्म जगला तर देश जगेल. मात्र आज भाजप धर्म आणि देश बुडवायला आला आहे. अशी जोरदार टीका सपकाळ यांनी केली. पुढे ते म्हणाले, मी राहुल गांधी यांच्यावर पुस्तक लिहिले आहे. तेच पुस्तक मी उद्धव ठाकरे यांना दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT