Gunratna Sadavarte attacks Maratha activist in Jalna Saam Tv
Video

Gunratna Sadavarte Attack: गुणरत्न सदावर्ते यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल, पाहा VIDEO

Jalna Incident: जालना येथे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Omkar Sonawane

जालना: वकील गुणरत्न सदावर्ते हे आज जालना येथे धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी गेले असताना त्याच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केला होता. तसेच त्यांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला.

यानंतर गुणरत्न सदवर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल चढवला. लक्षात ठेवा काही महत्वाचे काम करायला निघल्यानंतर अडथळे आणण्याचे प्रयत्न अतिरेकी विचाराचे लोक करत असतात. जरांगेचे दलाल आणि संविधान माहित नसलेले लोक हल्ले करता. हे कॉँग्रेसचे दिवस नाही मोदींचे दिवस आहेत. जरांगेच्या दलालाचे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. जरांगे माझा बूट बघ रॉयल आहे लंडणवरून आणलेला. माझी मुलगी देखील आता लंडनला बॅरिस्टर व्हायला गेली आहे. असा जोरदार हल्लाबोल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT